{
  "village_code": "273100060382430000",
  "village_name": "खातगुण",
  "taluka_name": "खटाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 9718,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:55:06Z",
  "surveys": [
    "501",
    "504",
    "515",
    "70",
    "84"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : इतर\nआदेश क्रमांक : जा.क्र.वसुली/२०२/सन २०२६-२७ दि.१९/१०/२०२६\nआदेश दिनांक : 28/10/2026\nविशेष वसुली अधिकारी श्री भैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या .आदर्की बु.ता.फलटण जि.सातारा यांचेकडील जा.क्र.वसुली/२०२/सन २०२६-२७ दि.१९/१०/२०२६ दि.१९/१०/२०२६ नुसार कर्जदार ताराबाई धनाजी धायगुडे यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड न केलेने जप्ती आदेश दाखल करावा असा आदेश आलेने यांचे जामीनदार संदीप बाळकृष्ण लावंड यांचे हिस्स्यावर श्री भैरवनाथ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या .आदर्की बु.ता.फलटण जि.सातारा यांचा जप्ती आदेश दाखल केला.आदेशावरून नोंद केली आदेश दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "Kishor Ghanwat"
}
