{
  "village_code": "273100060382470000",
  "village_name": "खटाव",
  "taluka_name": "खटाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 8384,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:53:57Z",
  "surveys": [
    "277"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nमुदत खरेदी लिहून देणार-सुजित तानाजी कदम\nमुदत खरेदी लिहून घेणार-बबन वसंत काटकर,कल्पना किशोर पिसाळ\nयांनी दि ८/11/२०२४ रोजी गहाणस्वरूपी मुदत खरेदी दस्त क्रमांक ४२३६/२०२४ नुसार र रु ३०००००/-देवून मौजे खटाव त खटाव येथील जमीन ग न २७७ मधील क्षेत्र ०.१३५२ चे रीकन्व्हेंस पत्र केले रीकन्व्हेंस पत्र चे दस्ताचे झेरॉक्स प्रतीवरून नोंद करून कागदपत्रे दफ्तरी दाखल असे",
  "talathi": "राजेंद्र रामचंद्र कदम"
}
