{
  "village_code": "273100060382470000",
  "village_name": "खटाव",
  "taluka_name": "खटाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 8388,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:53:57Z",
  "surveys": [
    "375"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र./कु.का./एस आर/E-7625555/2026\nआदेश दिनांक : 15/10/2026\nमा तहसीलदार सो खटाव (वडूज)यांचेकडील दि १५/१०/२०२६ रोजीचा आदेश क्रमांक : क्र./कु.का./एस आर/E-7625555/2026 आलेवरून मौजे खटाव ता खटाव येथील जमीन ग न ३७५ मधील क्षेत्र ०.३७६० पो ख ०.०२४७ आर जमिनीचे इतर अधिकारात असलेला सदर जमीन मे.कलेक्टरसो सातारा यांची आगावू परवानगी घेतलेशिवाय व तिचा नजराना भरलेशिवाय वर्ग करता येणार नाही शेरा कमी केला आदेशानुसार नोंद करून आदेश दफ्तरी दाखल असे",
  "talathi": "राजेंद्र रामचंद्र कदम"
}
