{
  "village_code": "273100060382550000",
  "village_name": "जाखणगांव",
  "taluka_name": "खटाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3407,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:59:51Z",
  "surveys": [
    "343",
    "568",
    "572",
    "621",
    "728",
    "904"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार बाळासाहेब शंकर शिंदे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव बाळासो शंकर शिंदे ऐवजी बाळासाहेब शंकर शिंदे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार खटाव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र/आर टीएस/कावि.3566/25 दि. 01/01/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 16/10/2025 मधील नोंदणी क्र.पी- M-25255691 अन्वये बाळासो शंकर शिंदे ऐवजी बाळासाहेब शंकर शिंदे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "अल्पना सुनिल नाळे"
}
