{
  "village_code": "273100060382610000",
  "village_name": "कोकराळे",
  "taluka_name": "खटाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2970,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:53:48Z",
  "surveys": [
    "165"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्रमाक.आरटीएस /अपील/७७/२०२४\nआदेश दिनांक : 20/03/2025\nबाजूस दाखल मिळकत ही वसंत रामचंद्र निकम २८/०३/२०१८ रोजी मयत झाले असून फेरफार क्रमाक २३२३ नुसार वारस फेरफार होवून वारसांची नोंद झाली परुंतु अर्जदार सुर्यकांत वसंत निकम यांनी अर्ज व प्रतिज्ञापत्र यामध्ये एक वारस अतुल वसंत निकम यांचे नाव दाखल केले नाही त्यामुळे अतुल वसंत निकम यांनी मा.उपविभागिय अधिकारी माण-खटाव यांच्याकडे फेरफार रद्द होणेकामी अर्ज केला होता त्यावर सुनावणी होवून मा.उपविभागिय अधिकारी माण-खटाव यांच्याकडील आदेश क्रमाक.आरटीएस /अपील/७७/२०२४ नुसार गट न,१६५ मधील फेरफार २३२३ ची नोंद रद्द करून जाबदार व अपीलार्थी याची वारस नोंद करण्यात यावी\n1) सुर्यकांत वसंत निकम नाते : मुलगा , वय :40\n2) प्रभावती शशिकांत देसाई नाते : मुलगी , वय :45\n3) कुसुम वसंत निकम नाते : पत्नी , वय :65.\n४) अतुल वसंत निकम –मुलगा वय-45\nवरील आदेशानुसार नोंद केली",
  "talathi": "सागर रामचंद्र कदम"
}
