{
  "village_code": "273100060382630000",
  "village_name": "लोणी",
  "taluka_name": "खटाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2018,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:22:37Z",
  "surveys": [
    "207",
    "232",
    "285",
    "417",
    "427",
    "491"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 01/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार संजिवनी रोहित थोरात यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव संजिवनी जिवन कनवाळू ऐवजी संजिवनी रोहित थोरात असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 19/06/2026 मधील नोंदणी क्र.पी- p-37654 अन्वये संजिवनी जिवन कनवाळू ऐवजी संजिवनी रोहित थोरात असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "संजय मुळे"
}
