{
  "village_code": "273100060382700000",
  "village_name": "त्रिमली",
  "taluka_name": "खटाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1887,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:02:33Z",
  "surveys": [
    "669"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nरिकन्व्हेन्स पत्र\nलिहुन घेणार - लालासो आण्णा येवले रा.पो.त्रिमली ता.खटाव जि.सातारा\nलिहून देणार - पंढरीनाथ विठ्ठल येवले रा.पो.त्रिमली ता.खटाव जि.सातारा तर्फे कोर्ट कमिशनर दिलीप दिनकर पाटोळे\nअधिक्षक दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर वडुज ता.खटाव जि.सातारा\nमोजे त्रिमली ता.खटाव जि.सातारा येथील गट नं ६६९ मधील क्षेत्र ०.३८ आकार ०.८१ यातील सबंध हिस्याचे गहाण स्वरुपी मुदत खरेदी पत्र\nलालासो आण्णा येवले यांनी पंढरीनाथ विठ्ठल येवले यांना १००००/- चे मुदत वर्षे १० चे गहाण स्वरुपी मुदत खरेदी पत्र दि. ११/०३/१९९१\nरोजी दिले होते.सह दुय्यम निबंधक खटाव यांचेकडील दस्त क्र. २९२८ दि.२१/०९/२०२६ नुसार पंढरीनाथ विठ्ठल येवले रा.पो.त्रिमली ता.खटाव\nजि.सातारा तर्फे कोर्ट कमिशनर दिलीप दिनकर पाटोळे अधिक्षक दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर वडुज यांनी रिकन्व्हेन्स पत्र करून\nदिल्याने लिहुन घेणार लालासो आण्णा येवले यांचे इतर हक्कातील नाव कमी करून कब्जेदार सदरी दाखल केले व पंढरीनाथ विठ्ठल येवले यांचे नाव\nकमी केले सदरची नोंद दस्त क्र.२९२८ दि.२१/०९/२०२६ ची प्रत पाहून केली.दस्त आरटीएस फाईल दाखल असे.",
  "talathi": "प्रशांत महादेव महाजन"
}
