{
  "village_code": "273100060382700000",
  "village_name": "त्रिमली",
  "taluka_name": "खटाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1888,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:02:33Z",
  "surveys": [
    "397",
    "399"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : महसूल व वनविभाग\nआदेश क्रमांक : परिपत्रक एस १४/२१६८१प्र क्र ४५८/ल ६\nआदेश दिनांक : १५-९-१९९२\nमौजे त्रिमली येथील खातेदार दादासो मानसिंग भोसले यांनी अर्ज दिला की, त्रिमली येथील गट क्र ३९९ व ३९७ मधील सामाईक खातेतील मला प्राप्त होणार्‍या हिश्यास वरील परिपत्रक एस १४/२१६८१प्र क्र ४५८/ल ६ प्रमाने माझी पत्नी स्वाती दादासो भोसले यांची लक्ष्मी मुक्ती योजना अंतर्गत सहहिस्सेदार म्हणून नाव दाखल करावे त्यानुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ व महाराष्ट्र शासन महसूल वनविभाग मंत्रालय मुंबई परिपत्रक एस १४/२१६८१प्र क्र ४५८/ल ६ दि -१५-९-१९९२ प्रमाणे सामाईक खात्यामध्ये स्वाती दादासो भोसले यांचे सह्हीसेदार म्हणून नाव दाखल केले.",
  "talathi": "प्रशांत महादेव महाजन"
}
