{
  "village_code": "273100060382750000",
  "village_name": "खरशिंगे",
  "taluka_name": "खटाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2296,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:54:48Z",
  "surveys": [
    "460"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nविहीर पाळी हिस्सा खरेदीने:-\nलिहुन देणार :- तारुबाई जयसिंग सुर्यवंशी, सोमनाथ जयसिंग सुर्यवंशी रा. खरशिंगे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 460 मधील 0 हे 4 आर क्षेत्रात असणाऱ्या विहिरीमध्ये 8 दिवसाची फिरती पाळी असून त्यापैकी 4 दिवसाची पाणी पाळी घेणेचे हक्कासह पाणी पाळी हक्क\nलिहून घेणार :- विजय शंकर जाधव यांना\nदुय्यम निबंधक खटाव जिल्हा सातारा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3215 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 च्या इतर हक्कात दाखल केले.",
  "talathi": "जी एन पिसे"
}
