{
  "village_code": "273100060382780000",
  "village_name": "औंध",
  "taluka_name": "खटाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6873,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:49:48Z",
  "surveys": [
    "192/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.आरटीएस /फेरचौकशी /०५/२०२६\nआदेश दिनांक : 06/07/2026\nउपरोक्त आदेशानुसार मौजे औंध येथील स.नं.192/3 मधील फेरफार नं ६४८९ ची नोंद रद्द करण्यात आलेने अर्चना अमोल देशमुख यांचे नाव कमी करून निवृत्ती बाबुराव देशमुख यांचे नाव 7/१२ च्या कब्जेदार सदरी दाखल केले.नोंद आदेशानुसार केली.",
  "talathi": "धनंजय पांडुरंग तडवळेकर"
}
