{
  "village_code": "273100060382780000",
  "village_name": "औंध",
  "taluka_name": "खटाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6875,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:49:48Z",
  "surveys": [
    "239/2",
    "239/4/1",
    "240/1",
    "314/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र./आरटीएस/कावि/143/2025\nआदेश दिनांक : 07/03/2025\nमा.जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य) पुणे यांचेकडील परिपत्रक क्र.ई-फेरफार/क्र./रा.स/कावि/22/2017, दि. 02/11/2017 प्रमाणे तसेच मा. तहसीलदार सो खटाव (वडूज) यांचेकडील आदेश क्रमांक : क्र./आरटीएस/कावि/143/2025 दिनांक : 07/03/2025 आलेवरून मौजे औंध ,ता.खटाव येथील स.नं. नंबर 240/1,239/4/1,239/2,314/7 वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 3390,3391 दि.03/01/1991 प्रमाणे 7/12 सदरी दाखल असलेली ए.कु.मँ ची नोंद कमी करून ए.कु.मँ च्या फेरफारातील सर्व सहहिस्सेदारांची नावे 7/12 सदरी पुढील प्रमाणे दाखल केली : 1)सनातन भिकू रणदिवे 2)बबन भिकू रणदिवे 3)मिलिंद भिकू रणदिवे 4)यशोदा भिकू रणदिवे.",
  "talathi": "धनंजय पांडुरंग तडवळेकर"
}
