{
  "village_code": "273100060382840000",
  "village_name": "मांडवे",
  "taluka_name": "खटाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4661,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:15:31Z",
  "surveys": [
    "411/1/अ/प्लॉट/32",
    "411/1/अ/प्लॉट/33",
    "411/1/अ/प्लॉट/34",
    "411/1/अ/प्लॉट/35",
    "411/1/अ/प्लॉट/36",
    "411/1/अ/प्लॉट/37",
    "411/1/अ/प्लॉट/38"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : संजिवनी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चितळी ता. खटाव जि.सातारा शाखा वडूज ता. खटाव जि. सातारा\nगहाणखत लिहुन देणार : संतोष अर्जुनराव गोडसे रा. मांडवे यांनी दुय्यम निबंधक खटाव यांचेकडील दस्त क्रमांक 3143-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 411/1/अ/प्लॉट/32, 411/1/अ/प्लॉट/33, 411/1/अ/प्लॉट/34, 411/1/अ/प्लॉट/35, 411/1/अ/प्लॉट/36, 411/1/अ/प्लॉट/37, 411/1/अ/प्लॉट/38 क्षेत्र 1.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष अर्जुनराव गोडसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसहकर्जदार-राजश्री संतोष गोडसे (खाता क्रमांक :- 9269) ,",
  "talathi": "काजल सोपान फडतरे"
}
