{
  "village_code": "273100060382870000",
  "village_name": "सातेवाडी",
  "taluka_name": "खटाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2766,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-25",
  "objection_until": "2026-10-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:29:54Z",
  "surveys": [
    "215"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 25/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 25/09/2026\nलिहुन देणार:- राजेश श्रीरंगा बोटे रा. सातेवाडी(खाता क्रमांक3884) यांचे गट/सर्व्हे क्रमांक215, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1425 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0725 हे.आर.चौ.मी हे त्यांनी यातील विहिरीत पाणीपाळी 1आणे7 पै चा हिस्सा झाडाझुडपासह व मिळकतीत जाण्यायेण्याच्या हक्कासह लि.घे.1 यांना विहीरतील पाळी पाण्याचा हक्क 9.५ पै मात्र विहिरीच्या जागेचे हस्तांतरण होत नाही .हक्का सह\nलिहुन घेणार :- 1)गणेश मारुती कुंकूले , (खाता क्रमांक :-5121)गट/सर्व्हे क्रमांक 215 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1425 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0725 हे.आर.चौ.मी\nलिहुन देणार:- राजेश श्रीरंगा बोटे रा. सातेवाडी(खाता क्रमांक3884) गट/सर्व्हे क्रमांक215, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1425 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0725 हे.आर.चौ.मी हे त्यांनी यागटातील विहिरीत पाणीपाळी 1आणे7 पै चा हिस्सा झाडाझुडपासह व मिळकतीत जाण्यायेण्याच्या हक्कासह लि.घे 2 यांना विहीरतील पाळी पाण्याचा हक्क 9.५पै मात्र विहिरीच्या जागेचे हस्तांतरण होत नाही .हक्का सह\nलिहुन घेणार :- 2))दिपक मारुती कुंकूले , (खाता क्रमांक :-5122)गट/सर्व्हे क्रमांक 215 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1425 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0725 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक माण (दहिवडी) जिल्हा सातारा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3912 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "महेश श्रीमंत खाडे"
}
