{
  "village_code": "273100060382880000",
  "village_name": "वडुज",
  "taluka_name": "खटाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 16060,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:24:04Z",
  "surveys": [
    "690/4/प्लॉट"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि. कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. कराड (शेड्यूल्ड बँक) शाखा-वडूज यांचेतर्फे शाखा व्यवस्थापक प्रतिनिधी श्री. सुधीर जयवंत शेडगे\nगहाणखत लिहुन देणार : माधुरी संजय शेडगे रा. वडुज यांनी दुय्यम निबंधक खटाव यांचेकडील दस्त क्रमांक 3219-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 690/4/प्लॉट नं 36 क्षेत्र 1.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री माधुरी संजय शेडगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार प्रोप्रा. साई किराणा अँन्ड जनरल स्टोअर्स तर्फे संजय काशिनाथ शेडगे (खाता क्रमांक :- 10884) ,\n690/4/प्लॉट नं 36",
  "talathi": "महेश श्रीमंत खाडे"
}
