{
  "village_code": "273100060382880000",
  "village_name": "वडुज",
  "taluka_name": "खटाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 16062,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:24:04Z",
  "surveys": [
    "290/1/2/1/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026\nअधिकारी : महसूल व वनविभाग\nआदेश क्रमांक : क्र.एस-10/2026/प्र.क्र.170/वने-03(फ-3)\nआदेश दिनांक : 23/4/2026\nमहाराष्ट्र शासन परिपत्रक क्र.एस-10/2026/प्र.क्र.170/वने-03(फ-3) दि.23/4/2026 नुसार वन क्षेत्राच्या महसुली अभिलेख /गाव नमुना 7/12 मधील भोगवटदार सदरी वनक्षेत्राच्या नोंदी घेण्याबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार वनक्षेत्राच्या वैधानिक दर्जानुसार/प्रकारानुसार त्यांची नोंद 7/12 महसुली अभिलेखात घेणेबाबत आदेश दिलेवरून मौजे वडूज ता. खटाव जि. सातारा गट नं. 290/1/2/1/2 चे कब्जेदार सदरी असणारे खातेदार यांचे नाव कमी करून “ महाराष्ट्र शासन-राखीव वन तसेच वाटप लाभार्थी खातेदार यांचे ” नाव कब्जेदार सदरी दाखल केले व इतर अधिकारात भारतीय ‘वन अधिनियम 1927 च्या कलम 23 ची बंधने लागू वाटप प्रयोजना व्यतिरिक्त वापर /हस्तांतरणास बंदी’ असा शेरा दाखल केला.तसेच भारतीय वन अधिनियम १९२७ च्या कलम 20 व इतर प्रचलित कायद्यांतर्गत अंतिमत:अधिसूचित असा शेरा दाखल केला.सदरची नोंद वर नमूद महाराष्ट्र शासन परिपत्रक व वनपरिक्षेत्र वडुज, वन विभाग सातारा यांचेकडील नमुना नंबर 1 च्या नोंदवही मधील नोंदीवरून केली असे.",
  "talathi": "महेश श्रीमंत खाडे"
}
