{
  "village_code": "273100060382880000",
  "village_name": "वडुज",
  "taluka_name": "खटाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 16086,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:24:04Z",
  "surveys": [
    "617/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि कराड अर्बन को ऑप बँक लि कराड शाखा वडूज तर्फे सुधीर जयवंत शेडगे\nगहाणखत लिहुन देणार : अक्षय शंकर फडतरे रा. वडुज यांनी दुय्यम निबंधक खटाव यांचेकडील दस्त क्रमांक 3410-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 617/2 ब/2/प्लॉट नं 6, 617/2 ब/2/प्लॉट नं 7 क्षेत्र 1.5168 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अक्षय शंकर फडतरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n617/2 ब/2/प्लॉट नं 6,617/2 ब/2/प्लॉट नं 7",
  "talathi": "महेश श्रीमंत खाडे"
}
