{
  "village_code": "273100060382890000",
  "village_name": "वाकेश्वर",
  "taluka_name": "खटाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 5558,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:27:34Z",
  "surveys": [
    "141",
    "145"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 07/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nलिहुन देणार : बँक ऑफ इंडिया\nलिहुन घेणार : भरत मानसिंग फडतरे\nयांनी सर्व्हे क्रमांक 141 वर फेरफार क्रमांक 4272 ने घेतलेला बोजा बँक ऑफ इंडिया शाखा वडूज कर्ज रु 58000/-\nसर्व्हे क्रमांक 145 वर फेरफार क्रमांक 4272 ने घेतलेला बोजा शाखा वडूज कर्ज र रु.५८,०००/-भरत पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक शाखा प्रबंधक यांचेकडील पत्र दिनांक 18/06/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "Ninad N Jadhav"
}
