{
  "village_code": "273100060382890000",
  "village_name": "वाकेश्वर",
  "taluka_name": "खटाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 5565,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T16:23:14Z",
  "surveys": [
    "170"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून घेणार :- संगीता वसंतराव फडतरे\nयांनी दुय्यम निबंधक खटाव यांचेकडील दस्त क्र.३०८५ दिनांक ६/१०/२०२६ नुसार मौजे वाकेश्वर येथील गट नं १७० मध्ये असणाऱ्या बोअर मधील\nलिहून देणार :- अनिल विष्णू फडतरे यांचा आठ आणे पाण्याचा संपूर्ण हिस्सा व त्यातील इलेक्ट्रिक मोटर या मध्ये निम्मा हिस्सा पाणी घेणेच्या व दुरुस्तीच्या खर्चाच्या व जाने येणे च्या हक्कासह खरेदी घेतला असे.\nयामध्ये जमिनीचे हस्तांतरण होत नाही.",
  "talathi": "Ninad N Jadhav"
}
