{
  "village_code": "273100060382940000",
  "village_name": "गुरसाळे",
  "taluka_name": "खटाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6952,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:56:54Z",
  "surveys": [
    "1220"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक वाटप/एसआर/ 129/2026\nआदेश दिनांक : 13/10/2026\nमा. तहसिलदार सो खटाव वडूज यांचे कडील आदेश क्रमांक वाटप/एसआर/ 129/2026 दिनांक 13/10/2026 अन्वये मौजे गुरसाळे येथील गट क्रमांक 1220 मधील खातेदार धोंडीराम आप्पा जाधव , यांनी खालील प्रमाणे वाटप करुन दिले\n1. 1220 क्षेत्र 6.4300हे.आर आकार 10.01 लक्ष्मी नामदेव जाधव क्षेत्र 2.0000 हे.आर मंगेश नामदेव जाधव क्षेत्र 0.6000 महेश नामदेव जाधव क्षेत्र 0.6000 रुद्र मंगेश जाधव अपाक शितल मंगेश जाधव क्षेत्र 0.4000 हे.आर शिवांश मंगेश जाधव अपाक काजल महेश जाधव 0.4000 हेआर\nवरील प्रमाणे वाटप करणेत आहे सदर नोंद आदेशान्वये करण्यात आली सदर आदेश दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "Nutan U Deshmukh"
}
