{
  "village_code": "273100060383070000",
  "village_name": "बनपुरी",
  "taluka_name": "खटाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1609,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-22",
  "objection_until": "2026-10-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:12:19Z",
  "surveys": [
    "139"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/09/2026\nनोंदीचा प्रकार : खरेदी\nलिहुन देणार:-\nशंकर पांडुरंग देवकर यांचे गट/सर्व्हे क्रमांक १३९ मधील जमिनीत असणाऱ्या विहिरीत १२ दिवसातून २ दिवस विहीर पाळी हिस्सा धावपलान भांडे पाणी घेणेचे हक्कासह विहिरीवर जाणे येणेचे हक्कासह व हिश्याप्रमाणे दुरुस्ती करणे यासह हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nरमेश सदाशिव चव्हाण गट/सर्व्हे क्रमांक १३९ मधील जमिनीत असणाऱ्या विहिरीत १२ दिवसातून २ दिवस विहीर पाळी हिस्सा धावपलान भांडे पाणी घेणेचे हक्कासह विहिरीवर जाणे येणेचे हक्कासह व हिश्याप्रमाणे दुरुस्ती करणे यासह\nयांना दुय्यम निंबधक खटाव जिल्हा सातारा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक २७४५ दिनांक ०१/०९/२०२६ प्रमाणे रक्कम रुपये १००००० घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. ७/१२ च्या इतर हक्कात दाखल केले.\nमान्यता देणार :- छाया सुदाम माने, संदिप धनलाल निकम, अनिता रामचंद्र जाधव",
  "talathi": "एस एन गोरे"
}
