{
  "village_code": "273100060383090000",
  "village_name": "एनकुळ",
  "taluka_name": "खटाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6950,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:49:33Z",
  "surveys": [
    "155/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nदुय्यम निबंधक खटाव यांचा दस्त क्र २१९१ दिनांक १४/०७/२०२६ या दस्तानुसार विहीर पाणी पाळी दस्त करण्यात आला त्यानुसार मौजे एनकूळ ता.खटाव येथील गट नं 155/६ मधील विहीरी मधील सदर हिस्सामधील चार दिवसातून एक दिवस म्हणजेच 6४ आणे पाणी पाळी हिस्सासहधाव पलान भांडे पाणी पाजानेचे विहीर दुरुस्ती व विहिरीवर जाने येणेचे हक्कासह व वीज बिल भरण सह निखील सदाशिव खाडे यांनी संतोष आनंदा ओंबासे पाणी पाळी हिस्सा खरेदी दिला अशी नोंद केली",
  "talathi": "दिनकर दत्तात्रय देसाई"
}
