{
  "village_code": "273100060383100000",
  "village_name": "कणसेवाडी",
  "taluka_name": "खटाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1298,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:50:27Z",
  "surveys": [
    "537"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nमौजे कणसेवाडी येथील गट न 537 मध्ये धर्मा शंकर ओंबासे यांनी मु.ख .द दि .५/४/1989 साली४०००/-रुपये घेऊन वसंत दादा खाडे यानी १० वर्षाकरिता गहाणखत करून दिले आणि वसंत दादा खाडे यानी मा.सह दुय्यम निबंधक खटाव (वडूज)याच्याकडील दस्त क्र ३१८३ दि.१४/१०/२०२६ रोजी रीकन्व्हेंस दस्त करण्यात आले आहे या दस्तानुसार मौजे कणसेवाडी येथील गट न 537 मध्ये धर्मा शंकर ओंबासे याचे ७/१२ सदरी असलेले नाव कमी करून इतर अधिकारात असलेले नाव वसंत दादा खाडे ७/१२ सदरी घेण्यात आलेले आहे अशी नोंद केली",
  "talathi": "दिनकर दत्तात्रय देसाई"
}
