{
  "village_code": "273100060383100000",
  "village_name": "कणसेवाडी",
  "taluka_name": "खटाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1299,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:50:27Z",
  "surveys": [
    "261"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nमुराद गफूर पटेल यांनी अर्ज दिला की,गफूर यासीन पटेल (खोत)हे दिनांक १५/१२/१९९८ हे मयत झाले असून त्यांना वारस खालीलप्रमाने आहेत\nनाव वय नाते\nसुरेय्या गफूर पटेल 65 पत्नी\nमुराद गफूर पटेल 46 मुलगा\nसमीर गफूर पटेल 41 मुलगा\nरेश्मा अजीज सय्यद 43 मुलगी\nअसे वारस असून अन्य कोणीही वारस नाहीत अर्ज,प्रतिज्ञापत्र,म्र्युत्युचा दाखला व स्थानिक पंचनामा यावरून वारस नोंद केली तसेच ग न २६१ चे इतर अधिकारात गफुर यासीन खोत 15 आने अशी नोंद होती ती कमी करून सुरेय्या गफूर पटेल,मुराद गफूर पटेल,समीर गफूर पटेल,रेश्मा अजीज सय्यद 15 आने अशी दुरुस्ती केली",
  "talathi": "दिनकर दत्तात्रय देसाई"
}
