{
  "village_code": "273100060383110000",
  "village_name": "खातवळ",
  "taluka_name": "खटाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2194,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:55:24Z",
  "surveys": [
    "478"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.आरटी एस / १५५/कावी /१२३४/२०२६\nआदेश दिनांक : 05/10/2026\nमा तहसीलदार सो खटाव यांचे कडील आदेश आदेश क्रमांक : क्र.आरटी एस / १५५/कावी /१२३४/२०२६ आदेश दिनांक : 05/10/2026 अन्वये मौजे खातावळ येथील गट नंबर ४७८ हस्त लिखित ७/१२ प्रमाणे संगणकीय ७/१२ दुरुस्त केला सदर आदेश दप्तरी दाखल असे",
  "talathi": "दिनकर दत्तात्रय देसाई"
}
