{
  "village_code": "273100060383120000",
  "village_name": "दातेवाडी",
  "taluka_name": "खटाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1759,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:03:33Z",
  "surveys": [
    "307"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : खरेदी\nलिहून देणार : मनोहर महादेव जाधव रा.दातेवाडी (खाता क्र.२१) यांनी गट क्रमांक ३०७ मधील स्वताच्या हिस्स्यातील विहिरीत विहीर भांडे धाव पालन या सर्वात सामाईक पाळी हिस्सा\nलिहून घेणार : संदीप राजाराम तुपे दोन आणे आठ पै हिस्सा, तात्यासो राजाराम तुपे दोन आणे आठ पै हिस्सा व आकाश प्रल्हाद तुपे दोन आणे आठ पै हिस्सा तसेच पाळी पाणी घेणेचे दुरुस्तीचे आणि वाहन जाणे येणेचे हक्कासह व स्वताच्या नावे आठ आणेचा विहीर पाळी हिस्सा शिल्लक ठेऊन\nयांना दुय्यम निबंधक खटाव जिल्हा सातारा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक २६७४ दिनांक २७/०८/२०२६ प्रमाणे रक्कम रुपये २००००० घेऊन कायम खूष खरेदी दिली सबब खरेदी घेणाऱ्यांची नाव गाव नमुना नं. ७/१२ वर दाखल केले",
  "talathi": "दिपक के. हुलवान"
}
