{
  "village_code": "273100060383170000",
  "village_name": "कान्हरवाडी",
  "taluka_name": "खटाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1883,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:53:09Z",
  "surveys": [
    "41"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nमहाराष्ट्र राज्यातील सहकारी बहुउद्देशीय बँक मर्यादित मुंबई व जिल्हा सहकारी घेतलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी केल्यामुळे शेतकऱ्यांचा सातबारा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सातारा यांचे कडे जावक क्रमांक 32/68 दिनांक 27/2019 चे पत्र क्रमांक महा 3/कावि/११०५/2023 दिनांक 3/4/2023 रोजीचे पत्रानुसार मौजे कान्हरवाडी ता खटाव येथील जमीन ग न ४१ मधील सातारा जिल्हा लँड मॉर्गेज कराड हे नाव कमी करून इतर अधिकारातील राजाराम धर्माजी यलमर 4आणे, तुळशीराम धर्माजी यलमर 4आणे, शिवाजी धर्माजी यलमर 4आणे, वसंत धर्माजी यलमर 4आणे ही नावे कमी करून राजाराम धर्माजी यलमर 4आणे, तुळशीराम धर्माजी यलमर 4आणे, शिवाजी धर्माजी यलमर 4आणे, वसंत धर्माजी यलमर 4आणे अशी नावे दाखल केली पत्रावरून नोंद करून सर्व कागदपत्रे दाखल असे",
  "talathi": "एस ए गायकवाड"
}
