{
  "village_code": "273100060383220000",
  "village_name": "निमसोड",
  "taluka_name": "खटाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 10366,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2025-11-05",
  "objection_until": "2025-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:06:27Z",
  "surveys": [
    "1928",
    "1929",
    "1933",
    "1937",
    "1943",
    "1948",
    "1951"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2025\nमृत्यूपत्राने -\nसम्राट कमलाकर उर्फ भालचंद्र भादुले यांनी दिनांक 04/09/2025 रोजी रुक्मिणी मुरलीधर भादुले यांच्या नावे असणाऱ्या जमिनीचे मृत्युपत्र दिलेने व रुक्मिणी मुरलीधर भादुले या दिनांक 11/07/2022 रोजी मयत झाल्या असून खालीलप्रमाणे नमुद केलेले जमिनीस दि. 02/02/2022 चे मृत्युपत्राप्रमाणे गट नं. 1929, 1933, 1937, 1928, 1943, 1948, 1951 त्यांचा नातू सम्राट कमलाकर उर्फ भालचंद्र भादुले यांचे नाव दाखल केले.\nमृत्यूपत्र वरून नोंद केली. मृत्यूपत्र ची छायांकित प्रत व यांचा अर्ज व मृत्यूचा दाखला आरटीएस फाइलीस दाखल असे.",
  "talathi": "मंगेश हणमंत रेठरेकर"
}
