{
  "village_code": "273100060383220000",
  "village_name": "निमसोड",
  "taluka_name": "खटाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 10921,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:06:27Z",
  "surveys": [
    "21",
    "23",
    "36"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र./वतन/एस आर /१९/२०२६\nआदेश दिनांक : १७/०८/२०२६\nमा तहसीलदार सो खटाव (वडूज)यांचे कडील आदेश क्र./वतन/एस आर /१९/२०२६ वरून दि १७/०८/२०२६ रोजीच्या अर्जाच्या अनुषंगाने मा जिल्हाधिकारी सो सातारा यांचेकडील पत्र क्र.मह/बी-१७/वतन/कावि३८४/02 दि 19/०८/२००२ व तसेच महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाकडीलशासन परिपत्रकक्र.वतन-१०९९/पत्र क्र२२३/ल-४ दि ९ जुलै २००२ अन्वये चालू बाजारभावाच्या किमतीच्या टक्के रक्कम शासन जमा केलेने सदर गटातील त्यांच्या हिस्साच्या क्षेत्राची भोगवाटादार वर्ग २ कमी करून भोगवाटादार १ केले असे. प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मौजे निमसोड येथील गट नं. २१ क्षेत्र ०.०५७५ हे आर चौ मी व गट नं २३ क्षेत्र ०.११५० हे आर चौ मी व गट नं ३६ क्षेत्र १.२१७५ हे आर चौ मी नियंत्रित सत्ता प्रकार भोगवाटादार वर्ग २ कमी करून भोगवाटादार १ केले असे. आदेशावरून नोंद केली . आदेश दप्तरी दाखल असे",
  "talathi": "मंगेश हणमंत रेठरेकर"
}
