{
  "village_code": "273100060383220000",
  "village_name": "निमसोड",
  "taluka_name": "खटाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 10922,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T16:15:41Z",
  "surveys": [
    "116",
    "144/1",
    "144/3",
    "332/2",
    "93"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आय डी बी आय बँक लिमिटेड शाखा होळीचागाव बँक प्रतिनिधी अमोल मोहनराव हळदेवाड\nगहाणखत लिहुन देणार : आनंदा भिमराव मोरे रा. निमसोड यांनी दुय्यम निबंधक खटाव यांचेकडील दस्त क्रमांक 3398-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 116, 144/1, 144/3, 332/2, 93 क्षेत्र 0.8300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आनंदा भिमराव मोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मंगेश हणमंत रेठरेकर"
}
