{
  "village_code": "273100060383260000",
  "village_name": "मायणी",
  "taluka_name": "खटाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 12447,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:16:19Z",
  "surveys": [
    "2498/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nमा. तहसीलदार तथा शेतजमीन न्यायाधीकरण, खटाव (वडूज) यांच्या आदेश क्रमांक कु.का./एसआर/६४/२४, दिनांक १८/१२/२०२४ अन्वये मौजे मायणी येथील गट क्रमांक २४९८/८ (क्षेत्र ० हे. ४.७० आर, आकार रु. १.९६) या जमिनीचे धारक श्री. मारुती कृष्णा माळी (म. वा. विजय उद्धव माळी, रा. मायणी) यांनी कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ च्या कलम ४३ मधील तरतुदीनुसार व आकारणीच्या ४० पट नजराणा भरणा केल्याने, सदर जमीन भोगवटादार वर्ग-२ मधून भोगवटादार वर्ग-१ मध्ये रूपांतरित करण्यास परवानगी देण्यात आली आहे.\n​तरी मा. तहसीलदार, खटाव यांच्या सदर आदेशानुसार:\nसदर जमिनीचा ७/१२ वरील ऑनलाइन लॉक उघडून भोगवटादार वर्गामध्ये भोगवटादार वर्ग-२ ऐवजी भोगवटादार वर्ग-१ अशी नोंद घेण्यात येत आहे.\nसक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक क्र. कु.का./एसआर/६४/२४ दिनांक 18/12/2024 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.\nस.नं. / गट नं. =2498/8\nसध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : मुंबई कुळ्वाहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग अन्वये विक्री झालेल्या जमिनी\nबदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1\nया आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.",
  "talathi": "एस.एल.ढोले"
}
