{
  "village_code": "273100060383260000",
  "village_name": "मायणी",
  "taluka_name": "खटाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 12452,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:16:19Z",
  "surveys": [
    "1908/6",
    "2279/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र. पुनर्व/न.शर्त/एसआर-85/2026\nआदेश दिनांक : 06/07/2026\nमा. तहसिलदार, खटाव (वडूज) यांच्या आदेश क्र. पुनर्व/न.शर्त/एसआर-85/2026, दिनांक 06/07/2026 अन्वये नोंद घेण्यात येते की,\n​मौजे मायणी, ता. खटाव येथील गट क्र. 2279/6 (क्षेत्र 0.40.00 हे.आर.) ही जमीन तारळी प्रकल्पग्रस्त खातेदार शिवाजी शामराव थोरात वगैरे यांचे वडील श्री. शामराव आबाजी थोरात यांच्या नावे मा. उपविभागीय अधिकारी, कराड उपविभाग, कराड यांच्या आदेश क्र. पुनर्व/तारळी/निवडे/कावि-185/11, दि. 28/03/2011 अन्वये वाटप झालेली आहे.\n​सदर जमिनीवरील पुनर्वसनांतर्गत कब्जेहक्काची 10% भूसंपादन खर्च व 12% व्याजाची रक्कम रु. 1,14,839/- (अक्षरी: एक लाख चौदा हजार आठशे एकोनचाळीस रुपये फक्त) अर्जदार श्री. शिवाजी शामराव थोरात वगैरे यांनी चलनाद्वारे स्टेट बैंक वडूज येथे दि. 03/07/2026 रोजी भरलेली आहे.\n​त्यानुसार मा. तहसिलदार खटाव यांच्या आदेशानुसार, सदर गट क्र. 2279/6 च्या 7/12 पत्रकातील इतर हक्कात असलेला \"पुनर्वसनांतर्गत कब्जेहक्काची रक्कम वसूल करणे\" हा दाखल असलेला शेरा कमी करण्यात आला असे. आदेश दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "एस.एल.ढोले"
}
