{
  "village_code": "273100060383310000",
  "village_name": "पाचवड",
  "taluka_name": "खटाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2557,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:09:39Z",
  "surveys": [
    "471",
    "506"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : श्री महालक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या ; पाचवड.\nलिहून घेणार : नानासो मल्हारी कठरे.\nयांनी गट क्रमांक 506,471 वरील महालक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या ; पाचवड यांच्या कडुन घेतलेले कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून सदर पतसंस्थेच्या पत्रातील नमूद गट नं 506,471च्या ७/१२ वरील दाखल असलेले नानासो मल्हारी कठरे यांच्या नावावरील सर्व बोजे, पतसंस्था यांचेकडील पत्र जा.क्र 16/10/2026 दि. 14/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजे कमी केले.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे",
  "talathi": "हणमंत ईश्वरप्पा धुमगोंड"
}
