{
  "village_code": "273100060383330000",
  "village_name": "मुळीकवाडी",
  "taluka_name": "खटाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1036,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:17:10Z",
  "surveys": [
    "94/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nमा.जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य) पुणे यांचेकडील परिपत्रक क्र.ई-फेरफार/क्र./रा.स/कावि/22/2017, दि. 02/11/2017 प्रमाणे तसेच मा. तहसीलदार सो खटाव (वडूज) यांचेकडील आदेश क्रमांक : क्र./आरटीएस/कावि/143/2025 दिनांक : 07/03/2025 आलेवरून मौजे मुळीकवाडी,ता.खटाव येथील गट नंबर 94/2 वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 232 दि.16/10/1997 प्रमाणे 7/12 सदरी आज रोजी 7/12 सदरी दाखल असलेल्या ए.कु.मँ ची नोंद कमी करून ए.कु.मँ च्या फेरफारातील सर्व सहहिस्सेदारांची नावे 7/12 सदरी पुढील प्रमाणे दाखल केली : 1)मच्छिंद्रनाथ निवृत्ती बोबडे 2)विमल निवृत्ती बोबडे 3)संगीता धोंडीराम गायकवाड.",
  "talathi": "हणमंत ईश्वरप्पा धुमगोंड"
}
