{
  "village_code": "273100060383380000",
  "village_name": "राजाचे कुर्ले",
  "taluka_name": "खटाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4083,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:20:04Z",
  "surveys": [
    "1638",
    "1651",
    "1957"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र./हक्कनोंद/पुनर्विलोकन/एसआर/१४/२०२५संगणक क्र.००३४८/२०२५\nआदेश दिनांक : 01/06/2026\nमा तहसीलदार सो खटाव वडूज यांचेकडील आदेश क्रमांक क्र./हक्कनोंद/पुनर्विलोकन/एसआर/१४/२०२५संगणक क्र.००३४८/२०२५ दि ०१/०६/२०२६ अन्वये मौजे राजाचे कुर्ले ता.खटाव फेरफार क्रमांक ६१६ हि नोंद पुनर्विलोकनात घेऊन सदर फेरफार रद्द करणेत येऊन मयत खातेदार कै. प्रल्हाद बाबुराव पावशे यांचे सर्व वारसांची नावे नोंद करून घेण्यात यावी असा आदेश झालेने मौजे राजाचे कुर्ले येथील गट नं. १६३८,१६५१,१९५७ चे खातेदार कै प्रल्हाद बाबुराव पावशे यांचे सर्व वारस १)संतोष प्रल्हाद पावशे २) सुरेखा नारायण सुळे ३)संगीता प्रल्हाद पावशे ४) सुनिता माणिक शिंदे ५) राणी प्रल्हाद पावशे ६)रेखा बापूराव जाधव या सर्व वारसांची नावे दाखल केली. नोंद आदेशावरून केली आदेश दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निलेश मिलिंद जाधव"
}
