{
  "village_code": "273100060383410000",
  "village_name": "थोरवेवाडी",
  "taluka_name": "खटाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1008,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:02:57Z",
  "surveys": [
    "48"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 10/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 25/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आदरणीय पी.डी. पाटीलसाहेब सहकारी बँक लि कराड शाखा पुसेसावळी ता.खटाव जि. सातारा\nगहाणखत लिहुन देणार : दादासो यादवराव कदम रा. थोरवेवाडी यांनी दुय्यम निबंधक खटाव यांचेकडील दस्त क्रमांक 2845-2026 दिनांक 10/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 48 क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दादासो यादवराव कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "एस जी काटकर"
}
