{
  "village_code": "273100060383480000",
  "village_name": "रहाटणी",
  "taluka_name": "खटाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3308,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:19:43Z",
  "surveys": [
    "380",
    "428/1",
    "567/1",
    "568",
    "571"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : हरणाई अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी लि.शेनवडी शाखा पुसेसावाळी ता.खटाव जि.सातारा\nगहाणखत लिहुन देणार : रामराव गणपत थोरात ,रामराव गणपती थोरात रा. रहाटणी यांनी दुय्यम निबंधक खटाव यांचेकडील दस्त क्रमांक 3233-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 380, 428/1, 567/1, 568, 571 क्षेत्र 0.0069 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामराव गणपत थोरात ,रामराव गणपती थोरात यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nअरविंद रामराव थोरात (खाता क्रमांक :- 1260) ,",
  "talathi": "आर.बी.खाडे"
}
