{
  "village_code": "273100060383520000",
  "village_name": "चोराडे",
  "taluka_name": "खटाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6062,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:59:00Z",
  "surveys": [
    "507/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nलिहून घेणार : डोंबिवली नागरी सहकारी बँक लि., कराड 1\nलिहून देणार : आबासो रामचंद्र साळुंखे, सुभाष रामचंद्र साळुंखे, अनिल रामचंद्र साळुंखे तर्फे कु मु स्मिता तेजस जाधव यांनी दुय्यम निबंधक कराड 1 यांचेकडील दस्त क्रमांक 4660 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,89,00,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 507/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक डोंबिवली नागरी सहकारी बँक लि. यांचेकडील पत्र दिनांक 22/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1,89,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गौरव सुनील घाडगे"
}
