{
  "village_code": "273100060383520000",
  "village_name": "चोराडे",
  "taluka_name": "खटाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6067,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:59:00Z",
  "surveys": [
    "633/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार तनुज कोंडीबा माने यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव तानाजी कोंडीबा माने ऐवजी तनुज कोंडीबा माने असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार खटाव यांच्याकडील आदेश क्रमांक क्र./आरटीएस/राजपत्र/कावि-1184/2026 दि. 12/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 23/04/2026 मधील नोंदणी क्र.P-एक्स-11684 अन्वये तानाजी कोंडीबा माने ऐवजी तनुज कोंडीबा माने असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "गौरव सुनील घाडगे"
}
