{
  "village_code": "273100060383520000",
  "village_name": "चोराडे",
  "taluka_name": "खटाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 6074,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:59:00Z",
  "surveys": [
    "191",
    "192",
    "433"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nविशेष वसुली अधिकारी कोकण दर्शन सहकारी पतसंस्था मर्यादित मुंबई यांचेकडील पत्र जा. क्र. वि.व.अ./जप्ती/156/40/2026 दिनांक 08/10/2026 आलेवरून बाजूस दाखल गट नं. 191, 192, 433 मध्ये असणारे खातेदार गणेश बुवासो पिसाळ यांचे नावे इतर अधिकारात रक्कम रुपये 1,49,731/- चा जप्ती आदेशाची नोंद केली.\nवरील प्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गौरव सुनील घाडगे"
}
