{
  "village_code": "273100060383530000",
  "village_name": "शेनवडी",
  "taluka_name": "खटाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2614,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:29:24Z",
  "surveys": [
    "585",
    "587"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nनोदीचा प्रकार:- खरेदी\nलिहुन देणार:-\nजनार्दन केसू / केशव घोडके रा. शेनवडी यांचे गट/सर्व्हे क्रमांक 585, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0550 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.0550 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी व गट/सर्व्हे क्रमांक 587, मधील हिस्सा न म मधील विहरीत विहीर भांडे धाव पलाण या सर्वात समाईकात सहा आणेचा पाळी हिस्सा पाणी घेणेचे दुरुस्तीचे आणि जाणे येणेचे हक्कासह कायम खुष खरेदी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nकिरण जनार्दन घोडके , (खाता क्रमांक :-4876) गट/सर्व्हे क्रमांक 585, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0550 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.0550 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी व गट/सर्व्हे क्रमांक 587, मधील हिस्सा न म मधील विहरीत विहीर भांडे धाव पलाण या सर्वात समाईकात सहा आणेचा पाळी हिस्सा पाणी घेणेचे दुरुस्तीचे आणि जाणे येणेचे हक्कासह कायम खुष खरेदी यांना दुय्यम निंबधक खटाव जिल्हा सातारा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2764 दिनांक 02/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nवरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गौरव सुनील घाडगे"
}
