{
  "village_code": "273100060383530000",
  "village_name": "शेनवडी",
  "taluka_name": "खटाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2628,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:29:24Z",
  "surveys": [
    "611/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nनोदीचा प्रकार:- खरेदी\nलिहुन देणार:- दत्तात्रय दिनकर सातपुते ,रुपाली तानाजी एडगे ,वैशाली राजेंद्र बधे ,सोनाबाई दिनकर सातपुते यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 611/1 नं. म. मधील विहिरीत विहीर भांडे धाव पलाण या सर्वात सामाईक दोन आणेचा पाळी हिस्सा पाणी घेणेचे दुरुस्तीचे आणि जाणे येणेचे हक्कसह हे त्यांनी\nलिहुन घेणार:- श्रीमंत ज्ञानदेव गलंडे यांना दुय्यम निबंध‍क खटाव यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 2718 दिनांक 31/08/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 600000.00घेउन खरेदी दिली.सबब नोंदीचा गाव नमुना नं. 7/12 च्या इतर अधिकारात दाखल केले.\nवरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गौरव सुनील घाडगे"
}
