{
  "village_code": "273100060383540000",
  "village_name": "म्हासुर्णे",
  "taluka_name": "खटाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 8957,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:18:01Z",
  "surveys": [
    "958/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nनोदीचा प्रकार:- खरेदी\nलिहुन देणार:- शिवाजी कृष्णा निकम गट/सर्व्हे क्रमांक 958/2 मधील जमिनीत क्षेत्र 0.0500 आर मध्ये विहीर खरेदीसाठी घेतले आहे सदर विहरी खोदकामानंतर सदर विहीरीत आपण दोघांनी समान आठ- आठ आणे पाळी राहणेची आहे. हे त्यांनी\nलिहुन घेणार : कांताबाई सीताराम यमगर गट/सर्व्हे क्रमांक 958/2 मधील जमिनीत क्षेत्र 0.0500 आर मध्ये विहीर खरेदीसाठी घेतले आहे सदर विहीर खोदकामानंतर सदर विहीरीत आपण दोघांनी समान आठ- आठ आणे पाळी राहणेची आहे.हक्का सह\nयांना दुय्यम निंबधक खटाव जिल्हा सातारा यांचेकडील विहीर पाळी खरेदी दस्त क्रमांक ४७२ दिनांक ०१/०२/०७ प्रमाणे रक्कम रुपये 65,०००/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 च्या इतर हक्कात दाखल केले.",
  "talathi": "ए बी साळुंके"
}
