{
  "village_code": "273100070383620000",
  "village_name": "चौधरवाडी",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1039,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:25:37Z",
  "surveys": [
    "117",
    "147",
    "31",
    "46",
    "65",
    "66"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nबाजुस दाखल केलेल्या गट न च्या जमीनीचे खातेदार भुजंगराव आप्पाजी शिंदे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव भुजंग आप्पाजी शिंदे चौधरी ऐवजी भुजंगराव आप्पाजी शिंदे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार कोरेगाव यांच्याकडील आदेश क्रमांक हक्कनोंद /राजपत्र नावात बदल /कावि/2488/2025 दि. 30/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र गुरवार ते बुधवार ऑगष्ट 1-7,2024 मधील नोंदणी क्र.पी- P-2440761 अन्वये भुजंग आप्पाजी शिंदे चौधरी ऐवजी भुजंगराव आप्पाजी शिंदे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "विश्वजित नारायण मारकळ"
}
