{
  "village_code": "273100070383680000",
  "village_name": "तडवळे संमत वाघोली",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 5013,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "जप्ती आदेश",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:28:52Z",
  "surveys": [
    "247",
    "260",
    "261",
    "675"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार - जप्ती आदेश\nमा. चिमणराव कदम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या सासवड ता.फलटण यांनी तडवळे सं.वाघोली येथील कर्जदार विजय महादेव भोईटे यांनी घेतलेले कर्ज रक्कम परतफेड न केलेने गट नं.675,260,247 व 261 मध्ये मा चिमणराव कदम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या सासवड ता.फलटण यांचा र.रु. 09,01,395/- जप्ती बोजा इतर अधिकारात दाखल केला. नोंद वसुली अधिकारी मा चिमणराव कदम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या सासवड ता.फलटण यांचा वसुली दाखला क्र.23/96 वसुली /2026 दि. 24/08/2026 व 101 वसुली दाखला क्र.4 दि.01/07/2026 आले वरून केली. जप्ती आदेश दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन सातलिंग माळी"
}
