{
  "village_code": "273100070383680000",
  "village_name": "तडवळे संमत वाघोली",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 5019,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:28:52Z",
  "surveys": [
    "595"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nनोदीचा प्रकार:- हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nलिहुन देणार:- हिम्मत उत्तम खुस्पे (खाता क्रमांक :- 144) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 595\nहक्कसोड लिहुन घेणार:- शिवाजी उत्तम खुस्पे , यांना दुय्यम निबंधक जिल्हा सातारा यांचेकडील दस्त क्रमांक 2721-2023 दिनांक 24/07/2023 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.सदर भोगवटादार सदरील नोंद फेरफार क्र.2613 व 2965 ने मंजूर झालेली असून इतर अधिकारातील पाळी पत्राची नोंद राहिली असलेने सदर नोंद केली असे.",
  "talathi": "सचिन सातलिंग माळी"
}
