{
  "village_code": "273100070383700000",
  "village_name": "वाघोली",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 8590,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-21",
  "objection_until": "2026-10-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:45:17Z",
  "surveys": [
    "345"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/09/2026\nलिहुन देणार एकनाथ बाबुराव भोईटे यांचे जुना गट नं.618 चा नवीन गट नं.345 मधील सामाईकातील त्यांच्या हिश्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी लिहुन घेणार नरसिंग बाबुराव भोईटे यांना दुय्यम निंबधक कोरेगाव जिल्हा सातारा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1791 दिनांक 06/10/1980 प्रमाणे रक्कम रुपये 5000/- घेऊन खरेदी दिली.लिहून देणार व घेणार दोघेही आज रोजी मयत असून लिहून घेणार यांचे वारस 1)प्रकाश नरसिंग भोईटे २)दिलीप नरसिंग भोईटे यांचे हिश्यास लिहून देणार एकनाथ बाबुराव भोईटे यांचे जुना गट नं.618 चा नवीन गट नं.345 मधील सामाईकातील त्यांच्या हिश्याचे संपूर्ण क्षेत्र दाखल केले.खरेदी दस्ता नुसार नोंद केली.",
  "talathi": "विश्वजित नारायण मारकळ"
}
