{
  "village_code": "273100070383730000",
  "village_name": "आसनगांव",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1586,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:09:22Z",
  "surveys": [
    "92"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nलिहून देणार : ज्ञानदीप को.ऑप.क्रेडीट सोसा. लि. मुंबई शाखा वाठार स्टेशन\nलिहून घेणार : पंकजा उत्तम गाडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 92 तपशिल : प्रमाणे पंकजा उत्तम गाडे यानी ज्ञानदीप को आॅप क्रेडीट सोसायटी लि. मुंबई शाखा वाठार स्टेशन तर्फे प्रतिनिधी शिवाजी यशवंतराव भोईटे यांच्या कडुन रक्कम रुपये 7000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1521\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र. जाक्र./कर्ज/195/2026 दिनांक 09/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विशाल मोहन गायकवाड"
}
