{
  "village_code": "273100070383750000",
  "village_name": "दहिगांव",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 5924,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:30:43Z",
  "surveys": [
    "6",
    "63"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : 23\nआदेश दिनांक : 10/06/2026\nमहाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग शासन निर्णय क्र. जमीन-2025/प्रा.क्र.47/ज-1अ मादाम कामा मार्गे हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई-400032 दि. 22/05/2025 अन्वये शेतरस्ता उपलब्ध करून देणे व त्याबाबत 7/12 उताराच्या इतर हक्का सदरी नोंद घेणेबाबत तसेच दि. 14/09/2018 च्या आदेशाप्रमाणे मौजे दहिगाव येथील गट क्र.63 व 6 चे सरबांधावरून जाणे येणेसाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 143 नुसार पूर्व पश्चिम दक्षिण दहा फूट रस्ता खुला करून 7/12 चे इतर अधिकारामध्ये नोंद घेण्यात आली. सदरचा आदेश आर टी एस फाईलीस जमा असे.",
  "talathi": "विशाल मोहन गायकवाड"
}
