{
  "village_code": "273100070383750000",
  "village_name": "दहिगांव",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 5925,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:30:43Z",
  "surveys": [
    "154",
    "383/ब",
    "443",
    "486"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 13/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिहुन देणार : छत्रपती संभाजी महाराज सह.पत.मर्या. पिंपोडे बु. ता. कोरेगाव जि.सातारा\nलिहुन घेणार : राजेंद्र भिकोबा चव्हाण\nयांनी सर्व्हे क्रमांक 383/ब वर फेरफार क्रमांक 4929 ने घेतलेला बोजा छ.संभाजी महाराज पत.मर्या पिंपोड बु. जप्ती आदेश राजेंद्र चव्हाण यांच्या हिस्स्यावर\nसर्व्हे क्रमांक 443 वर फेरफार क्रमांक 4929 ने घेतलेला बोजा वि व विक्री अधिकारी छ संभाजी मह सह पतसंस्था पिपोडे बु जप्ती आदेश स्थावर मालमत्ता जप्ती व हस्तांतरास बंदी राजेंद्र भिकोबा यांच्या हिश्यावर\nसर्व्हे क्रमांक 486 वर फेरफार क्रमांक 4929 ने घेतलेला बोजा छ संभाजी महा सह पतसंस्था पिपोडे बु यांचा जप्ती आदेश स्थावर मालमत्ता व हस्तांतर बंदी राजेंद्र भिकोबा चव्हाण यांच्या हिश्यावर पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विशाल मोहन गायकवाड"
}
