{
  "village_code": "273100070383750000",
  "village_name": "दहिगांव",
  "taluka_name": "कोरेगाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 5930,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T04:30:43Z",
  "surveys": [
    "283"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/06/2026\nअधिकारी : तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय कोरेगाव\nजावक क्रमांक : आर टीएस /कावि-1266/2026\nपत्र दिनांक : 16/09/2026\nमा.तहसिलदार सो कोरेगाव यांचे कडील गाव नमुना नं.७/१२ सदरील सर्व कायदेशीर वारसांची नोंद भोगवटदार सदरी घेणेबाबत परिपत्रक क्र. आरटीएसकावि- 1266/2026 दिनांक 16/09/2026 चे आले वरुन लगत अर्जदार श्री .भिमराव आनंदराव गायकवाड रा. दहिगाव ता. कोरेगाव जि. सातारा येथील वारस ७/१२ सदरी सर्व कायदेशीर वारसांची नोंद भोगवटदार सदरी घेणेबाबत अर्ज दिलेवरून बाजूस दाखल सर्व कायदेशीर वारसांची नावे दाखल केली. मा. तहसिलदार सो कोरेगाव यांचे कडील परिपत्रक क्र. आरटीएस कावि -1266/2026 दिनांक 16/09/2026 .ते सर्व कागदपत्रे आर टी एस फाय्लीस दाखल असे.\nप्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- 1) भिमराव आनंदराव गायकवाड 2) रंगराव आनंदराव गायकवाड",
  "talathi": "विशाल मोहन गायकवाड"
}
